New Year Wishes in Marathi नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठीतून

Welcome New Year 2020 With Joy and Happiness. Wish your family and friends with Beautiful Wishes in Marathi (नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठीतून)

navin varshachya hardik shubhechya

२०२० नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

New Year Wishes in Marathi

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या! नवे वर्ष , नवा आनंद!

Happy New Year! New Year, New Joy.

Happy New Year Wishes in Marathi

हे नवे वर्ष तुमच्या सुख, शांती, समृध्दी,आरोग्य घेऊन येवो हीच शुभेच्छा!

May this New Year bring Happiness, Health, Money in your life.

नवर्षाभिनंदन 2020
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2020

३१ डिसेंबर या दिवशी जगभरात नवीन वर्षानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्य संस्थामार्फत आयोजित केले जातात. नवीन वर्षानिमित्त मित्रांना, कुटुंबियांना आणि इतरांना शुभेछया दिल्या जातात.

1 thought on “New Year Wishes in Marathi नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठीतून”

  1. पोपट खिलारे

    (२०२०)नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा:- पोपट खिलारे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *